पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सराटा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सराटा   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : एक काटेरी वनस्पती.

उदाहरणे : गोखरूच्या फळांचा फांट मूत्रपिंडाच्या विकारांवर गुणकारी असतो.

समानार्थी : गोखरू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Any of several herbs of the genus Dipsacus native to the Old World having flower heads surrounded by spiny bracts.

teasel, teasle, teazel
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : स्वयंपाकघरात उपयोगी येणारे एक प्रकारचे पसरट तोंडाचे व ज्याला मागे दांडा आहे असे उपकरण.

उदाहरणे : आई कालथ्याने भात वाढत आहे.

समानार्थी : उलथणे, कालथा, काविलथा, पलिता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रसोई बनाने के काम में आने वाला कलछे की तरह का एक बर्तन।

माँ पलटे से भात निकाल रही है।
पलटा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.