पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सर्कस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सर्कस   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : प्राणी आणि कलाकारांद्वारा दाखविला जाणारा कौशल्ययुक्त खेळ.

उदाहरणे : आम्ही सर्कस बघायला गेलो होतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पशुओं और कलाबाजों आदि के द्वारा दिखाया जानेवाला कौशल या खेल।

वह सर्कस देखने गया है।
सरकस, सरकस का खेल, सर्कस
२. नाम / समूह

अर्थ : लोकांचे मनोरंजन करण्यासाठी असलेला कलाकारांचा समूह ज्यात प्राणीदेखील आपली करतब दाखविताता.

उदाहरणे : ह्या सर्कशीत चार घोडे आणि एक हत्तीदेखील आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोगों का मनोरंजन करने के लिए बना कलाबाजों का एक समूह जिसमें जानवर भी अपना करतब दिखाते हैं।

इस सरकस में चार हाथी,दस घोड़े और एक दरियाई घोड़ा भी है।
सरकस, सर्कस

(antiquity) an open-air stadium for chariot races and gladiatorial games.

circus

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.