पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सर्दी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सर्दी   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : तापमान कमी झाल्याने शरीराला जाणवणारी संवेदना.

उदाहरणे : तो थंडीने कुडकुडत होता.

समानार्थी : गारठा, गारवा, थंडी, शिळक, शिळकंबा, शिळकोप, शिळटी, शिळान, शिळावन, शिळोपा, हीव

तापमान के गिरने से शरीर में होने वाली वह अनुभूति जिसमें कपड़े आदि ओढ़ने या धूप, आग, आदि तापने की इच्छा होती है।

आज सुबह से ही मुझे ठंड लग रही है।
जाड़ा, ठंड, ठंडक, ठंडी, ठंढ, ठंढक, ठंढी, ठन्ड, शीत, सरदी, सर्दी

The sensation produced by low temperatures.

He shivered from the cold.
The cold helped clear his head.
cold, coldness
२.
    नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : आजार ज्यात नाक किंवा घश्यातून कफ येतो.

उदाहरणे : एकदम थंडी वाढल्याने बाळूला सर्दी झाली

समानार्थी : पडसे

एक रोग जिसमें छीकें आती हैं और नाक तथा मुँह से कफ़ या पानी निकलता है।

उसने दवाघर से जुकाम की दवा खरीदी।
ज़ुकाम, जुकाम, नजला, नज़ला, पीनस, सरदी, सर्दी, सर्दी-ज़ुकाम, सर्दी-जुकाम

A mild viral infection involving the nose and respiratory passages (but not the lungs).

Will they never find a cure for the common cold?.
cold, common cold

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.