पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सर्पिल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सर्पिल   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सरळ रेषेभोवती वेढे घालत पुढे वा मागे जाणारा लांब व वर्तुळाकार असलेला.

उदाहरणे : डी एन एची रचना सर्पिल आहे.

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : एका मध्यबिंदूभोवती क्रमशः वाढत्या अंतराने जाणार्‍या वर्तुळाकार रेषेने बनलेला.

उदाहरणे : काही आकाशगंगा सर्पिल असतात.

समानार्थी : चक्राकार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.