पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सर्वांग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सर्वांग   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : एखाद्या वस्तुचे वा प्राण्याच्या शरीराचे सर्व अवयव.

उदाहरणे : या संस्थेच्या सर्वांगात भ्रष्टाचार पसरला आहे
पोहण्याने सर्वांगाचा व्यायाम होतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी भी वस्तु, प्राणी आदि के शरीर का सम्पूर्ण अंग या विभाग।

इस संस्थान के सर्वांग में भ्रष्टाचार व्याप्त है।
उसके कटु वचन से मेरे सर्वांग में आग लग गयी।
पूर्णकाय, पूर्णांग, सर्वांग

All of something including all its component elements or parts.

Europe considered as a whole.
The whole of American literature.
whole

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.