पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सर्वार्थी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सर्वार्थी   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : सर्व प्रकाराने.

उदाहरणे : पती-पत्नीचे नाते हे सर्वार्थी बरोबरीचे असायला हवे.

समानार्थी : सर्वार्थें

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.