पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सवय असणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सवय असणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कृतिवाचक

अर्थ : * पुनरावृत्तीने एखादी वागण्याची रीत अंगी जडणे.

उदाहरणे : त्याला खोटे बोलण्याची सवय आहे.

२. क्रियापद / अनैच्छिक क्रिया

अर्थ : एखादी गोष्ट करण्याचा अभ्यास असणे.

उदाहरणे : मी हे काम करण्यात सराईत आहे.

समानार्थी : अभ्यस्त असणे, पटाईत असणे, सराइत असणे, सराईत असणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी काम को करने का अभ्यास होना।

इस काम के लिए मैं अभ्यस्त हूँ।
अभ्यस्त होना

Make psychologically or physically used (to something).

She became habituated to the background music.
accustom, habituate

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.