पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सामंजस्य राखणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सामंजस्य राखणे   क्रियापद

१. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : काम, गोष्टी इत्यादी योग्य प्रकारे एकत्र आणणे किंवा त्यांचा संयोग करणे.

उदाहरणे : आपल्याला परिस्थितीनुसार ताळमेळ राखला पाहिजे.

समानार्थी : ताळमेळ राखणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कामों, बातों आदि में उपयुक्त और ठीक संयोग या मेल करना।

हमें परिस्थिति अनुसार सामंजस्य करना चाहिए।
तारतम्य बिठाना, ताल-मेल बिठाना, तालमेल बिठाना, सामंजस्य करना, सामंजस्य बनाना, सामंजस्य बिठाना, सामंजस्य स्थापित करना

Bring into consonance or accord.

Harmonize one's goals with one's abilities.
harmonise, harmonize, reconcile

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.