पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सामवेद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सामवेद   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चार वेदांपैकी तिसरा वेद, यातील ऋचा गायल्या जातात.

उदाहरणे : शामवेदातील बर्‍याचशा ऋचा ऋग्वेदातून घेतलेल्या आहेत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चार वेदों में से तीसरा जिसमें गाए जानेवाले स्तोत्र हैं।

हमारे दादाजी नियमित सामवेद का अध्ययन करते हैं।
सामवेद

A collection of mantras and tunes for use with the Rig-Veda.

sama-veda

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.