पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सामान्यरूप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / भाषा

अर्थ : विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी नामाचे जे रूप बनते ते.

उदाहरणे : लाकूड चे लाकडा हे सामान्यरूप आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी शब्द में विभक्ति या अव्यय लगने से पहले उसका बनने वाला रूप।

लड़का का तिर्यक् रूप है - लड़के।
अप्रत्यक्ष रूप, तिर्यक रूप, तिर्यक् रूप, परोक्ष रूप

The phonological or orthographic sound or appearance of a word that can be used to describe or identify something.

The inflected forms of a word can be represented by a stem and a list of inflections to be attached.
descriptor, form, signifier, word form

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.