पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सायकलरिक्षा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पुढच्या बाजूस सायकलीसारखी व मागे प्रवाशांना बसायला जागा असलेली, माणसाणे वाहून नेण्याची तीन चाकी गाडी.

उदाहरणे : तो सायकलरिक्षा भाड्यावर देतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तीन पहियों की एक छोटी सवारी गाड़ी जिसे आदमी साइकिल की तरह पैडल मारकर चलाता है।

वृद्ध रिक्शा चालक रिक्शा चलाते समय हाँफ रहा था।
रिक्शा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.