सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : घडत असलेल्या वा घडणार्या गोष्टींचे भान ठेवून असलेला.
उदाहरणे : सावध सैनिकांनी अतिरेक्यांच्या हालचालींना वेळीच पायबंद घातला.
समानार्थी : जागरूक, जागा, जागृत, दक्ष, सजग, सतर्क, सावधान
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो सचेत हो।
स्थापित करा