पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सावधपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सावधपणा   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : सावध, दक्ष असण्याची अवस्था.

उदाहरणे : गुंतवणूक करताना आवश्यक ती सावधगिरी बाळगलीच पाहिजे.

समानार्थी : खबरदारी, जागरूकता, दक्षता, सावधगिरी, सावधता, सावधानता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सावधान या सतर्क रहने की अवस्था या भाव।

सड़क पार करते समय सावधानी बरतनी चाहिए।
अवधान, अवधानता, इहतियात, एहतियात, सतर्कता, सावधानता, सावधानी

Judiciousness in avoiding harm or danger.

He exercised caution in opening the door.
He handled the vase with care.
care, caution, forethought, precaution

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.