पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सासुरवाशीण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : सासरी राहणारी स्त्री.

उदाहरणे : ताराची स्थिती पाहून सर्व सासुरवाशिणी कळवळल्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ससुरार में रहने वाली स्त्री।

तारा की दुर्दशा देखकर सभी ससुरालवासिनी दुखी हो गए।
ससुरालवासिनी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.