पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सिंगापुरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : एक प्रकारचा आंबा.

उदाहरणे : ह्या वर्षी सिंगापुर ह्या आंब्याचा निर्यात कमी झाला.

समानार्थी : सिंगापुरी आंबा, सिंगापूर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का आम।

इस वर्ष सिंगापुर का निर्यात कम हुआ है।
सिंगापुर, सिंगापुरआम

Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.

mango
२. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : सिंगापुर ह्या आंब्याचे झाड.

उदाहरणे : तो आपल्या बागिच्यात सिंगापुरी ह्या आंब्याचे झाड लावण्याच्या विचारात आहे.

समानार्थी : सिंगापूर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिंगापुर आम का पेड़।

वह अपने बगीचे में सिंगापुर भी लगाने की सोंच रहा है।
सिंगापुर, सिंगापुर आम

Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.

mangifera indica, mango, mango tree
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : सिंगापुरचे रहिवासी.

उदाहरणे : आसिफ हल्ली एका सिंगापुर्यासोबत व्यापार करू लागला आहे.

समानार्थी : सिंगापुरवासी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिंगापुर के निवासी।

आसिफ़ अभी-अभी एक सिंगापुरी के साथ व्यापार करने लगा है।
सिंगापुर वासी, सिंगापुर-वासी, सिंगापुरी

An inhabitant of Singapore.

singaporean

सिंगापुरी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : सिंगापुरचा किंवा सिंगापुरशी संबंधित.

उदाहरणे : हे कपडे सिंगापुरी रेशमाचे आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिंगापुर का या सिंगापुर से संबंधित।

यह सिंगापुरी रेशम के कपड़े से बना है।
सिंगापुरी

Of or relating to the island nation of Singapore and its people.

Singaporean rubber.
singaporean

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.