पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सीमांकित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सीमांकित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याची सीमा निश्चित केली आहे असा.

उदाहरणे : सीमांकित क्षेत्राबाहेर कैदी जाऊ शकत नाहीत.

समानार्थी : सीमित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका सीमांकन हुआ हो या जिसकी सीमा निर्धारित कर दी गयी हो या अंकित कर दी गई हो।

इस सीमांकित क्षेत्र के भीतर प्रवेश निषिद्ध है।
अवच्छिन्न, घेराबंध, परिच्छिन्न, परिमित, परिसीमित, ससीम, सीमांकित, सीमाबद्ध, सीमायुक्त, सीमित

Showing clearly the outline or profile or boundary.

Hills defined against the evening sky.
The setting sun showed the outlined figure of a man standing on the hill.
defined, outlined
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याची सीमा निश्चित केली आहे असा.

उदाहरणे : ह्या सीमांकित क्षेत्रात प्रवेश निषिद्ध आहे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.