पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सीमारेखा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सीमारेखा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : एखाद्या प्रदेश किंवा ठिकाणच्या विस्ताराची अंतिम रेषा किंवा स्थान.

उदाहरणे : जवानांनी शत्रूला सीमारेषेच्या बाहेर पळवून लावले.

समानार्थी : सीमारेषा

किसी प्रदेश या वस्तु के विस्तार की अंतिम सीमा बताने वाली रेखा या घेरा।

भारत और नेपाल के बीच की सीमारेखा को पार करने के लिए भारतीयों तथा नेपालियों को वीसा नहीं लेना पड़ता है।
बाउंड्री लाइन, बाउन्ड्री लाइन, बार्डर, बार्डरलाइन, बॉर्डर, बॉर्डरलाइन, भू सीमा, भू-सीमा, भूसीमा, सरहद, सिवान, सीमा, सीमा रेखा, सीमा-रेखा, सीमारेखा, हद, हद्द

A line that indicates a boundary.

border, borderline, boundary line, delimitation, mete

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.