पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुकविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुकविणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : आद्रता किंवा ओलावा दूर करणे.

उदाहरणे : आमचूर बनविण्यासाठी कैर्‍यांना सुकविले जाते.

समानार्थी : सुकवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आद्रता दूर करना।

अमचूर बनाने के लिए कच्चे आम को सुखाया जाता है।
झुरवाना, सुखाना

Remove the moisture from and make dry.

Dry clothes.
Dry hair.
dry, dry out
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : अशक्त बनविणे.

उदाहरणे : सासूने सतत त्रास देऊन सुनेला पार सुकवले.

समानार्थी : सुकवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दुर्बल बनाना।

पड़ोसिन ने ताना मार-मारकर बहू को सुखा दिया है।
सुखाना

Make weak.

Life in the camp drained him.
debilitate, drain, enfeeble

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.