पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुजवटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुजवटी   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : प्रथिने व उर्जा इत्यादींच्या कमतरतेने होणारा आजार.

उदाहरणे : भूक मरणे, वाढ खुंटणे ही सुजवटीचे अगदी सर्वसाधारण लक्षणे आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बच्चों में प्रोटीन की तीव्र अल्पता के कारण उत्पन्न एक रोग।

क्वाशियोरकोर में यकृत वृद्धि के लक्षण मिलते हैं।
क्वाशियोरकोर

Severe malnutrition in children resulting from a diet excessively high in carbohydrates and low in protein.

kwashiorkor

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.