पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुतरफेणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुतरफेणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मैद्याचा एक गोड पदार्थ.

उदाहरणे : आमच्याकडे नारळी पौर्णिमेला फेणी करतात.

समानार्थी : तारफेणी, फेणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक मिठाई जो लपेटे हुए सूत के लच्छे के समान होती है।

रामू फेनी खा रहा है।
पुटिनी, फेनक, फेनिका, फेनी, वातासफेनी, सिंहकेशर, सिंहकेसर

A food rich in sugar.

confection, sweet

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.