पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुदर्शन ऋषी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : त्रेतायुगातील एक ऋषी.

उदाहरणे : महाभारताच्या युद्धानंतर धर्मराजाने केलेल्या यज्ञाच्या सफलतेची घंटा फक्त सुदर्शन ऋषींच्या हस्ते वाजली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक त्रेतायुगीन ऋषि जो गंगा के किनारे रहते थे।

महाभारत युद्ध के पश्चात् युधिष्ठिर द्वारा किए गए यज्ञ की सफलता का घंटा केवल सुदर्शन के ही हाथ से बजा।
सुदर्शन

A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.

sage

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.