पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुनियोजित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुनियोजित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : व्यवस्थित योजना केली आहे असा.

उदाहरणे : देशात रोज सुनियोजित हल्ले होत आहेत.
पोलिसांनी त्यांची चोरीची सुनियोजित योजना मोडून काढली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अच्छी तरह से नियोजित या जिसकी योजना अच्छी तरह से बनाई गई हो।

देश में आए दिन सुनियोजित हत्याएँ हो रही हैं।
संगठित, संघटित, सुनियोजित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.