अर्थ : सौंदर्याने युक्त असणे.
उदाहरणे :
हिमालय पर्वत जणू भारत मातेच्या डोक्यावर मुकुट म्हणून सुशोभित आहे.
समानार्थी : शोभायुक्त असणे, शोभिवंत असणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शोभा से युक्त होना।
हिमालय भारत माँ के सिर पर मुकुट के रूप में शोभान्वित है।