पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुश्री शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुश्री   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / उपाधी
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : स्त्रीच्या नावाआधी लावले जाणारे एक आदरसूचक संबोधन.

उदाहरणे : ह्या सभेत सुश्री रमा पवार आणि सुश्री उर्मिला नागराजनदेखील सहभागी होत आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्त्री के नाम के आगे लगाया जानेवाला एक आदरसूचक संबोधन।

इस सभा में सुश्री रमा पवार और सुश्री उर्मिला नागराजन भी हिस्सा ले रही हैं।
सुश्री

A form of address for a woman.

ms, ms.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.