सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील सेवक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सेवक (विशेषण)

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सेवा-शुश्रूषा करणारा.

उदाहरणे : रोग्याला एका सेवक व्यक्तीची आवश्यकता आहे.

सेवा करने वाला।

रोगी को एक अनुसेवी व्यक्ति की आवश्यकता है।
अनुसेवी
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : एखाद्याची किंवा एखाद्या प्रकारची सेवा करणारा.

उदाहरणे : अण्णा हजारे हे समाजाचे सेवक आहेत.

किसी की या किसी प्रकार की सेवा करनेवाला।

अन्ना हजारे समाज सेवी हैं।
सेवी

सेवक (नाम)

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : वेतन घेऊन सेवा करणारी व्यक्ती.

उदाहरणे : चाकर अचानक रजेवर गेल्याने आमची धांदल उडाली

समानार्थी : चाकर, नोकर

A person working in the service of another (especially in the household).

retainer, servant