अर्थ : रूग्णाची देखभाल.
उदाहरणे :
समानार्थी : परिचर्या, शुश्रूषण, शुश्रूषा, सेवाशुश्रूषा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The work of caring for the sick or injured or infirm.
nursingअर्थ : मोठे, पूज्य, संत इत्यादींना आनंद वाटावा ह्यासाठी केलेले कार्य किंवा कृती.
उदाहरणे :
त्याने आश्रमात सेवा करून सर्वांचे मन जिंकून घेतले.
समानार्थी : खिदमत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : दुसर्यांसाठी कर्तव्याचे पालन, जागेची व्यवस्था आणि सहायक उपकरण इत्यादी.
उदाहरणे :
येथील हॉटेलांची सेवा चांगल्या आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दूसरों के लिए कर्तव्य का पालन, स्थान की व्यवस्था और सहायक उपकरण आदि।
यहाँ के होटलों में अच्छी सेवाएँ उपलब्ध हैं।Performance of duties or provision of space and equipment helpful to others.
The mayor tried to maintain city services.अर्थ : दुसर्यांच्या हित किंवा सुविधेसाठी एखादी व्यक्ती किंवा समुहाद्वारे केले जाणारे काम.
उदाहरणे :
मोबाईल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक वेगळी सेवा उपलब्ध केली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Work done by one person or group that benefits another.
Budget separately for goods and services.