पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सोडचिठ्ठी देणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सोडचिठ्ठी देणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : कोर्टाच्या मदतीने विवाहाचे बंधन रद्द ठरवून नवरा बायकोनी स्वतंत्र होणे.

उदाहरणे : क्षुल्लक कारणावरून त्याने आपल्या बायकोला सोडचिठ्ठी दिली

समानार्थी : काडीमोडणे, घटस्फोट घेणे, फारकत घेणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विधि या नियम के अनुसार पति या पत्नी द्वारा एक दूसरे से संबंध-विच्छेद कर लेना।

उसने दूसरी शादी रचाने के लिए अपनी पहली पत्नी को तलाक़ दिया।
तलाक़ देना, विवाह विच्छेद करना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.