पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सोन्याचे नाणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सोन्यापासून बनवलेले नाणे.

उदाहरणे : राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांनी आपला ठसा असलेली सुवर्णमुद्रा चलनात आणली

समानार्थी : सुवर्णनाणे, सुवर्णमुद्रा, सोन्याचा होन, सोन्याची मोहोर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सोने का बना सिक्का।

वे हर धनतेरस पर सोने का सिक्का खरीदते हैं।
मोहर, सोने का सिक्का, स्वर्ण मुद्रा, स्वर्ण मुहर, स्वर्ण सिक्का, हेम-मुद्रा, हेममुद्रा

Coins made of gold.

gold

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.