पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सोपा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सोपा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : घराच्या पुढच्या भागातील दरवाजापुढचे पुढे भिंती नसलेले आणि वर छप्पर असलेले बांधकाम.

उदाहरणे : ओसरीवर बसून पाऊस पाहण्याची आवड मला लहानपणापासून आहे.

समानार्थी : ओटा, ओसरी, पडवी, वरांडा, व्हरांडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी भवन या मकान के अन्तर्गत वह लम्बी वास्तु-रचना जिसके तीन ओर दीवारें, ऊपर छत और सामनेवाला भाग बिलकुल खुला होता है तथा जिसमें से होकर किसी दूसरे कमरे आदि में प्रवेश करते हैं।

श्याम बरामदे में बैठकर चाय पी रहा है।
ओसारा, चौपाल, दालान, बरांदा, बरामदा, वरंडा, वरांडा

A porch along the outside of a building (sometimes partly enclosed).

gallery, veranda, verandah

सोपा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : करण्यास किंवा होण्यास कठीण नसलेले.

उदाहरणे : भक्ती हा ईश्वरप्राप्तीचा सहज मार्ग आहे.

समानार्थी : सरल, सलील, सहज, सुकर, सुगम, सुलभ, सोप्पा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जल्दी हो सकने वाला या जिसमें कठिनाई न हो।

प्रभु प्राप्ति का सरल मार्ग भक्ति है।
अविकट, आसान, सरल, सहज, सहल, सीधा, सुगम, सुहंगम
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सहज समजणारा.

उदाहरणे : रामचरित मानस हे एक सुबोध ग्रंथ आहे

समानार्थी : बाळबोध, बोधगम्य, सुगम, सुबोध


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो समझने योग्य हो या आसानी से समझ में आ जाए।

राम चरित मानस एक बोध्य ग्रंथ है।
अक्लिष्ट, आसान, बोद्ध्य, बोधगम्य, बोध्य, सरल, सुगम, सुबोध

Capable of being apprehended or understood.

apprehensible, graspable, intelligible, perceivable, understandable

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.