पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्टॅम्प पेपर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यावर लिहिलेला एखादा अर्ज किंवा दावा न्यायालयात ग्राह्य मानला जातो असा कायदेशीर शिक्का असलेला कागद.

उदाहरणे : बाबा मुद्रांक कागद आणायला गेले आहेत.

समानार्थी : मुद्रांक कागद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का मुहर लगा सरकारी काग़ज़ जिस पर अर्जी, दावा लिखकर अदालत में दाखिल किया जाता है या जिस पर किसी प्रकार की पक्की लिखा-पढ़ी की जाती है।

पिताजी स्टाम्प पेपर लेने गए हैं।
अंकपत्रक, मुद्रांक कागज, मुद्रांक काग़ज़, मुद्रांकित कागज, मुद्रांकित काग़ज़, स्टाम्प कागज, स्टाम्प काग़ज़, स्टाम्प पेपर, स्टाम्प-पेपर, स्टैम्प पेपर, स्टैम्प-पेपर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.