पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्थानीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्थानीय   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : विशिष्ट स्थानासंबंधीचा.

उदाहरणे : हळूहळू त्या अपहरणाच्या भरमसाट बातम्या स्थानिक आणि राष्ट्रीय वृत्तपत्रांतून येऊ लागल्या.

समानार्थी : स्थानिक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उस स्थान का या उस स्थान से संबंधित।

यह बनारस का एक स्थानीय समाचार पत्र है।
अंचलीय, आंचलिक, लोकल, स्थानिक, स्थानीय

Of or belonging to or characteristic of a particular locality or neighborhood.

Local customs.
Local schools.
The local citizens.
A local point of view.
Local outbreaks of flu.
A local bus line.
local

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.