पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्पर्धक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्पर्धक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : चढाओढ वा चुरस करणारी व्यक्ती.

उदाहरणे : गाण्याच्या स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी भाग घेतला.

समानार्थी : प्रतिस्पर्धी

वह जो प्रतियोगिता करता है।

नाटे मुक्केबाज ने अपने प्रतियोगी को धूल चटा दी।
आस्पर्धी, प्रतिद्वंद्वी, प्रतिद्वन्द्वी, प्रतियोगी, प्रतिस्पर्धी, रक़ीब, रकीब, स्पर्द्धी, स्पर्धी

The contestant you hope to defeat.

He had respect for his rivals.
He wanted to know what the competition was doing.
challenger, competition, competitor, contender, rival

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.