पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्पष्ट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्पष्ट   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : शंका किंवा संशय नसलेला.

उदाहरणे : कर्माप्रमाणेच फळ मिळते ही असंदिग्ध गोष्ट आहे

समानार्थी : असंदिग्ध, निःशंक, निःसंदिग्ध, निःसंदेह, निर्भ्रांत, साफ, स्वच्छ

जो संदिग्ध न हो।

यह असंदिग्ध व्यक्ति है, इस पर संदेह करने की कोई आवश्यकता नहीं है।
अविकल्प, असंदिग्ध, असन्दिग्ध, संदेहहीन, सन्देहहीन

Not suspected or believed likely.

Remained unsuspected as the head of the spy ring.
He was able to get into the building unspotted and unsuspected.
Unsuspected difficulties arose.
Unsuspected turnings in the road.
unsuspected
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : कोणत्याही प्रकारची धूसरता नसलेला.

उदाहरणे : या काचेवर स्पष्ट प्रतिमा मिळण्यासाठी नळकांडे खालीवर सरकवून फोकस नीट जुळवा.

समानार्थी : साफ, स्वच्छ

३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : समजण्यात येईल असा.

उदाहरणे : चेकवरील मजकूर स्पष्ट असावा.

जो साफ समझ में आए।

इस कविता का भाव स्पष्ट नहीं है।
अगूढ़, अप्रच्छन्न, अवितथ, खुलासा, प्रकट, प्रगट, वाजह, वाज़ह, साफ, साफ़, स्पष्ट
४. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : रोखठोकपणे किंवा ठामपणे दिलेला.

उदाहरणे : त्यांने राजाला सडेतोड उत्तर दिले.

समानार्थी : परखड, सडेतोड

नपातुला, संक्षिप्त एवं खरा।

उसका दोटूक ज़वाब सुनकर तो मैं अवाक रह गई !।
दो-टूक, दोटूक
५. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : गुप्त नाही असा.

उदाहरणे : त्याचे दिवाळे निघाले ही गोष्ट उघड झाली.

समानार्थी : उघड, जगजाहीर, ज्ञात, ठाऊक, प्रकट, माहीत, व्यक्त

जो गुप्त या छिपा न हो।

यह अगुप्त बात है, इसे आप भी जान सकते हैं।
अगुप्त, अनिभृत, खुला

Not concealed or hidden.

Her unconcealed hostility poisoned the atmosphere.
Watched with unconcealed curiosity.
unconcealed
६. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : जो चांगल्या प्रकारे ऐकू येईल असा.

उदाहरणे : दूरध्वनीवरून स्पष्ट आवाज येत नाही.

समानार्थी : व्यवस्थित

जो अच्छी तरह सुनाई पड़े।

फोन से साफ़ आवाज नहीं आ रही है।
साफ, साफ़, स्पष्ट

(of sound or color) free from anything that dulls or dims.

Efforts to obtain a clean bass in orchestral recordings.
Clear laughter like a waterfall.
Clear reds and blues.
A light lilting voice like a silver bell.
clean, clear, light, unclouded
७. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्या संपादन कार्यात अनुचित किंवा नियमाविरूद्ध गोष्ट नाही असा.

उदाहरणे : स्पष्ट व्यवहार असले की बरे.

समानार्थी : शुद्ध

जिसके सम्पादन में अनुचित या नियम-विरुद्ध बात न हो।

साफ लेन-देन हो तो अच्छा रहता है।
साफ, साफ़

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.