पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्मरणभक्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : नवविधा भक्तितील एक ज्यात उपासक आपल्या उपास्य देवतेचे नाव वा गुण यांची पुनःपुन्हा आठवण करतो.

उदाहरणे : स्मरणभक्ती हे कलियुगातील भक्तीचे सर्वात सोपे साधन आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नौ प्रकार की भक्तियों में से वह जिसमें उपासक अपने देवता को बराबर याद करता रहता है।

कुछ भक्त काम करते हुए भी प्रभु का स्मरण करते रहते हैं।
नाम स्मरण, संस्मरण, सुमिरन, स्मरण

(Hinduism) loving devotion to a deity leading to salvation and nirvana. Open to all persons independent of caste or sex.

bhakti

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.