पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्वयंवर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्वयंवर   नाम

१. नाम / निर्जीव / घटना / सामाजिक घटना

अर्थ : एखाद्या कन्येने स्वतःचा पती स्वतः पसंत करून वरण्याची प्रथा.

उदाहरणे : सीतेच्या स्वयंवरासाठी देशोदेशीचे राजे व राजकुमार आले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राचीन भारत की एक प्रथा जिसमें कन्या अपने लिए आपही वर चुन लेती थी।

सीता के स्वयंवर में विश्वामित्र राम और लक्ष्मण के साथ पधारे।
स्वयं वरण, स्वयंबर, स्वयंवर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.