पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्वावलंबन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : इतरांवर अवलंबून न राहता स्वताःच्याच बळावर काम करणे.

उदाहरणे : शिक्षणाद्वारे स्वावलंबनाचे महत्त्व मुलांच्या मनावर ठसवले पाहिजे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने ही भरोसे रहकर और अपने बल पर काम करने की क्रिया।

प्रारंभिक शिक्षा के साथ ही बच्चों को स्वावलंबन की शिक्षा देनी चाहिए।
स्वावलंबन, स्वावलम्बन

The act of helping or improving yourself without relying on anyone else.

self-help
२. नाम / अवस्था
    नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्याच्या आधाराशिवाय राहण्याची क्रिया, भाव किंवा अवस्था.

उदाहरणे : स्वावलंबन माणसाला आत्मविश्वास देते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के आश्रय में या सहारे न रहने की क्रिया, अवस्था या भाव।

अनवलंबन व्यक्ति को स्वावलंबी बनाता है।
अनवलंबन, अनवलम्बन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.