पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हगणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हगणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : मल, विष्ठा गुदद्वारातून शरीराबाहेर टाकणे.

उदाहरणे : तो शौच करण्यास झाडामागे गेला.

समानार्थी : झाड्यास जाणे, शौच करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* गुदा द्वारा शरीर का मल त्याग करना।

वह खेत में हग रहा है।
उसने कच्छे में ही झाड़ा फिर दिया।
करना, झाड़ा फिरना, टट्टी करना, दिशा मैदान करना, दिशा मैदान जाना, पाख़ाना करना, पाखाना करना, मलत्याग करना, हगना

Have a bowel movement.

The dog had made in the flower beds.
ca-ca, crap, defecate, make, shit, stool, take a crap, take a shit

हगणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मलशुद्धीचा क्रिया वा मलाचे बहिर्मगन.

उदाहरणे : तो शौचास गेला आहे.

समानार्थी : परसाकडे, प्रातर्विधी, शी, शौच, शौचविधी, संडास


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पख़ाना या टट्टी करने की क्रिया।

गाँवों में अधिकतर लोग शौच के लिए खुले स्थानों में जाते हैं।
दिशा, दिसा, मल त्याग, मलोत्सर्ग, शौच, शौच कर्म, शौचकर्म

A euphemism for defecation.

He had a bowel movement.
bm, bowel movement, movement

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.