पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हद्द शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हद्द   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : एखाद्या गोष्टीची कड.

उदाहरणे : ती झाडांची रांग माझ्या शेताची हद्द दर्शवते

समानार्थी : शीव, शेवट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ किसी देश की सीमा का अंत होता है या उसकी सीमा समाप्त हो जाती है।

सीमांत पर चौबास घंटे चौकसी की आवश्यकता होती है।
सरहद, सीमांत, सीमान्त

The boundary line or the area immediately inside the boundary.

border, margin, perimeter
२. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : एखादे काम वा गोष्ट जेथे संपते वा संपणे योग्य असते ते अंतिम टोक.

उदाहरणे : कोणत्याही गोष्टीला काही एक मर्यादा असायलाच हवी

समानार्थी : मर्यादा, सीमा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जहाँ तक कोई बात या काम हो सकता हो या होना उचित हो।

कोई भी काम सीमा के अन्दर रहकर ही करना चाहिए।
अवध, अवधि, इयत्ता, कगार, दायरा, परवान, परिमिति, पारावार, पालि, मर्यादा, सीमा, हद, हद्द

The point or degree to which something extends.

The extent of the damage.
The full extent of the law.
To a certain extent she was right.
extent
३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : एखाद्या वस्तू वा प्रदेशाच्या विस्ताराचे टोक.

उदाहरणे : भारताच्या सीमेवर अतिरेक्यांशी जवानांची चकमक झडली

समानार्थी : आखर, सरहद्द, सीमा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी प्रदेश या स्थान के चारों ओर के विस्तार का अंतिम स्थान या रेखा।

भारतीय सीमा पर जवान डटे हुए हैं।
अवच्छेद, अवसान, इयत्ता, दायरा, परिमिति, पालि, बाउंड्री, बाउन्ड्री, संधान, सरहद, सिवान, सीमा, हद, हद्द

The line or plane indicating the limit or extent of something.

bound, boundary, bounds
४. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : गावाची मर्यादा.

उदाहरणे : शिवेवर मारुतीचे मंदिंर आहे

समानार्थी : वेस, शीव, सीमा

५. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : वैयक्तिक मालकीच्या जागेची मर्यादा.

उदाहरणे : माझ्या शेताच्या सीमेवर शेवरीचे झाड आहे

समानार्थी : सीमा

६. नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

अर्थ : आनंद, दुःख इत्यादींची परिसीमा.

उदाहरणे : ही बातमी ऐकून त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.

समानार्थी : पारावार, सीमा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आनंद, दुःख आदि की परिसीमा।

यह खबर सुनकर उसकी खुशी का पारावार नहीं रहा।
अंत, पारावार, सीमा, हद, हद्द

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.