अर्थ : हापूस आंब्याचे झाड.
उदाहरणे :
ह्यावर्षी आम्ही हापूस लावला आहे.
समानार्थी : अपूस, अपूस आंबा, हपूस, हापूस, हापूस आंबा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango tree