पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हमला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हमला   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या अस्त्र-शस्त्राद्वारे केला जाणारा प्रहार.

उदाहरणे : अतिरेक्यांचा हल्ला गावकरी अखेर कुठवर झेलतील.

समानार्थी : आक्रमण, हल्ला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पर अस्त्र-शस्त्र से किया जाने वाला प्रहार।

गाँव वाले आतंकवादियों का आक्रमण आखिर कब तक झेलते रहेंगे!।
अटैक, आक्रमण, हमला
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : आघात करण्यासाठी एखाद्यावर झपटण्याची क्रिया.

उदाहरणे : वाघाच्या हल्ल्याने घायाळ झालेल्या माणसांना दवाखान्यात दाखल केले.

समानार्थी : आक्रमण, हल्ला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आघात पहुँचाने के लिए किसी पर झपटने की क्रिया।

शेर के आक्रमण से घायल व्यक्ति को अस्पताल पहुँचा दिया गया है।
अटैक, आक्रमण, हमला

The act of attacking.

Attacks on women increased last year.
They made an attempt on his life.
attack, attempt

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.