सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हलणारा-डोलणारा.
उदाहरणे : पाण्याच्या हलण्यामुळे पाण्यावर चंद्राचे पडणारे प्रतिबिंब हलते दिसत होते.
समानार्थी : हलता-डुलता
अर्थ : जो झुलत किंवा हलत आहे असा.
उदाहरणे : आम्ही झुलत्या पुलावरून नदी पार केली.
समानार्थी : झुलणारा, झुलता, हलणारा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो झूलता हो।
स्थापित करा