पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हलवा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हलवा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : तीळ इत्यादी साखरेच्या पाकात घोळून त्यावर काटा आणून केलेली एक मिठाई.

उदाहरणे : संक्रांतीला हलवा करतात.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.