पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हवनीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हवनीय   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक
    विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : यज्ञात आहुती देण्यास वा हवन करण्यास योग्य असा.

उदाहरणे : हवनीय पदार्थांमधे तूपाचा वापर खूप आढळतो.

समानार्थी : हवि, हविष्य, हव्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो हवन के योग्य हो या जिसे आहुति के रूप में अग्नि में डाला जाए।

हवन शुरू करने से पहले हवनीय पदार्थों को एक में मिला लो।
आहवनी, हवनीय, हविष्य

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.