पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हवाई सुंदरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : विमानाच्या द्वाराशी हसत प्रवाशांचे स्वागत करणारी तसेच त्यांची आसनव्यवस्था व इतर मदतीसाठी असलेली स्त्री.

उदाहरणे : प्रत्येक हवाई सुंदरीचा एक ठराविक पोशाख असतो.

समानार्थी : हवाईसुंदरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विमान के द्वार पर मुस्कान के साथ यात्रियों का स्वागत करने वाली तथा उनकी सीट ढूँढने या अन्य किसी प्रकार की सहायता प्रदान करने वाली स्त्री।

हर विमान परिचारिका का एक नियत परिधान होता है।
एयर होस्टेस, विमान परिचारिका, स्वागतिका, हवाई सुंदरी, हवाई सुन्दरी

A woman steward on an airplane.

air hostess, hostess, stewardess

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.