पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हवाबंद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हवाबंद   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्यात व ज्यातून हवा आत वा बाहेर जाऊ शकत नाही असा.

उदाहरणे : काही खाद्य पदार्थ नासू नये म्हणून हवाबंद डब्यात ठेवतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके अंदर हवा न जा सके या अंदर की हवा बाहर न आ सके।

कुछ खाद्य पदार्थों को खराब होने से बचाने के लिए हवाबंद डिब्बे में रखते हैं।
हवाबंद

Not allowing air or gas to pass in or out.

air-tight, airtight, gas-tight

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.