पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हस्तरेखा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हस्तरेखा   नाम

१. नाम / भाग

अर्थ : हातावरील रेषा,ज्यावरून सामुद्रिक शास्त्रानुसार व्यक्तीच्या भविष्यात घडणार्‍या गोष्टींचे कथन केले जाते.

उदाहरणे : ते पंडितजी हस्तरेषा पाहून अचूक भविष्य सांगतात.

समानार्थी : हस्तरेषा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हथेली पर की वे रेखाएँ जिन्हें देखकर सामुद्रिक के अनुसार किसी के जीवन की मुख्य-मुख्य घटनाएँ बताई जाती हैं।

श्याम पंडितजी से अपनी हस्तरेखा दिखा रहा है।
हस्तरेखा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.