पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हातोडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हातोडा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ठोकण्याचे हत्यार.

उदाहरणे : घड्याळ अडकवण्यासाठी मी हातोड्याने खिळा ठोकला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक औजार जिससे कारीगर कोई चीज तोड़ते, पीटते, ठोंकते या गढ़ते हैं।

वह दीवार में हथौड़े से कील ठोंक रहा है।
अयोघन, हथोड़ा, हथौड़ा

A hand tool with a heavy rigid head and a handle. Used to deliver an impulsive force by striking.

hammer

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.