सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यात कोणते ही काम करणे त्रासदायक ठरते अशी प्रतिकूल परिस्थिती.
उदाहरणे : उन्हाळ्याच्या दिवसात वीज गेल्याने सर्वांचीच गैरसोय होते.
समानार्थी : अडचण, कुचंबणा, गैरसोय, त्रास, हाल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह स्थिति जिसमें कोई काम करने में कुछ अड़चन या बाधा हो।
स्थापित करा