पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हिंगोली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हिंगोली   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : महाराष्ट्रातील एक जिल्हा.

उदाहरणे : बारा ज्योतीर्लिंगांपैकी आठवे ज्योतीर्लिंग हिंगोली जिल्ह्यात आहे.

समानार्थी : हिंगोली जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के महाराष्ट्र प्रांत का एक जिला।

हिंगोली जिले का मुख्यालय हिंगोली में है।
हिंगोली, हिंगोली ज़िला, हिंगोली जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : महाराष्ट्रातील एक शहर.

उदाहरणे : हिंगोली हे हिंगोली जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
राम हा हिंगोलीचा राहणारा आहे.

समानार्थी : हिंगोली शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के महाराष्ट्र प्रांत का एक शहर।

श्रीराम हिंगोली का रहने वाला है।
हिंगोली, हिंगोली शहर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.