पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हिंडवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हिंडवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : फिरावयास लावणे वा घेऊन जाणे.

उदाहरणे : मला त्यांच्या गाडीतून फिरवले.

समानार्थी : फिरवणे, फिरविणे, हिंडविणे

घूमने में प्रवृत्त करना या चारों और फिराना।

गाइड ने हमें सारा शहर घुमाया।
घुमाना, घुमाना-फिराना, सैर कराना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.